जलप्रलयात ३२ लोकांचा मृत्यू, २०० लोक अद्याप बेपत्ता | Chamoli Glacier Burst Updates | Aparna Kumar

2021-09-13 125

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा कोसळल्याने मोठी आपत्ती त्यांच्यावर ओढावली. उत्तराखंडमधील या जलप्रलयात आतापर्यंत ३२ नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत, तर २०० नागरिक अजून बेपत्ता असल्याची माहिती अपर्णा कुमार यांनी दिली आहे. या घटनेनंतर अनेक ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरूच आहे. चमोलीतील बारा ते तेरा गावांचा संपर्क तुटला आहे. त्या गावांपर्यत अद्याप पोहचला येत नाही अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे.

#Lokmat #GlacierBroken #Uttarakhand #MassiveFlood #Aparnakumar #Joshimath
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange